जनतेमध्ये या सरकार बद्दल प्रचंड नाराजी आहे : देवेंद्र फडणवीस

Monday, 23 November 2020

औरंगाबाद : जनतेमध्ये या सरकार बद्दल प्रचंड नाराजी आहे. आमचे सरकार असताना औरंगाबाद शहरासाठी 1680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना दिली तसेच रस्त्यांसाठी निधी दिला. मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणली होती सहा जिल्ह्यात टेंडर झाले होते मात्र त्यावर या सरकारने स्थगिती आणली. असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला (व्हिडिओ : सचिन माने)