Human Rights Day 2019 : आपल्याला कोणकोणते हक्क आहेत माहितीये का?

मंगळवार, 10 डिसेंबर 2019

प्रत्येक माणसाला आयुष्य जगताना स्वातंत्र्य, सन्मान आणि बरोबरीचे हक्क देण्यात आले आहेत. याच हक्कांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. भारतात 28 सप्टेंबर 1993 मध्ये मानवी हक्क कायदा आमलात आला. भारतात प्रत्येकाला असतात हे सहा अधिकार 1. समानतेचा अधिकार 2. स्वातंत्र्याचा अधिकार 3. सामाजिक शोषणाविरुद्धचा अधिकार 4. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 5. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार 6. संविधानाचा अधिकार