Rutuja Latke : निवडणूक लढले तर मशाल चिन्हावरचं लढेल; ऋतुजा लटकेंनी दिलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Rutuja Latke : निवडणूक लढले तर मशाल चिन्हावरचं लढेल; ऋतुजा लटकेंनी दिलं स्पष्टीकरण

Published on : 12 October 2022, 10:45 am

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. यावर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता स्वतः ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर बोलताना त्या म्हणाल्या की, माझ्यावर कोणताही दबाव नाही. आमची जी निष्ठा आहे ती उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटली नाही. असंही त्या म्हणाल्या आहेत.