Pune Chandni Chowk : पुणेकरांसाठी महत्वाचं! २ ऑक्टोबरच्या पहाटे चांदणी चौकातील पूल पाडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Pune Chandni Chowk : पुणेकरांसाठी महत्वाचं! २ ऑक्टोबरच्या पहाटे चांदणी चौकातील पूल पाडणार

Published on : 27 September 2022, 3:00 pm

कित्येक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याची फायनल तारीख ठरवण्यात आली आहे. येत्या २ ऑक्टोबरला चांदणी चौक पाडण्यात येणार आहे. पुल पाडण्यासाठी एडिफिस या कंपनीची निवड केली गेलीये. स्फोटकांचा मदतीने हा पूल पाडण्यात येणार आहे.