Pune; Imtiaz Jaleel breaks roza during busy schedule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Imtiaz Jaleel: व्यस्त असूनही इम्तियाज जलिल यांनी सोडला रोजा

Published on : 15 April 2022, 2:29 pm

सरकारनामा open mic या कार्यक्रमासाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आज पुण्यामध्ये आहेत. या दरम्यान त्यांनी कार्यक्रमाच्यामध्येच कोणताही बडेजाव किंवा गाजावाजा न करता, कोणताही अडथळा न आणता बाजूला जावून नमाज अदा करत आपला रोजा सोडलेला पाहायला मिळाला.

Web Title: Imtiaz Jaleel Breaks Roza In Ramadan During Busy Schedule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top