Wed, Sept 27, 2023
Video- शुभम किशोर पांडव
कालीचरण महाराजांच्या ‘त्या’ विधानावरुन इम्तियाज जलील यांची प्रशासनावर टिका
Published on : 14 May 2023, 1:20 pm
कालीचरण महाराजांसारखे भगव्या कपड्यातील गुंड असून त्यांची जागा जेलमध्येच आहे. आम्हाला बोलायची परवानगी द्या, मग पाहू कोण जिंकते. या लोकांना भगव्या कपड्याच्या आडून राज्यात देशात धार्मिक तेढ निर्माण करायची आहे.