Imtiyaz Jaleel News : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांचा पाऊस का झाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , Komal Jadhav (कोमल जाधव)

इम्तियाज जलील यांच्यावर नोटांचा पाऊस का झाला?

Published on : 19 November 2022, 7:01 am

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या दुआ फाउंडेशन तर्फे आमखास मैदानावर महफिल ए समा या सुफी कव्वाली नाईटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही जणांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण केली.