Video : Shinde-Fadanvis सरकारमध्ये बंडखोरांना लायकीनुसार मंत्रिपदं मिळाली, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : Shinde-Fadanvis सरकारमध्ये बंडखोरांना लायकीनुसार मंत्रिपदं मिळाली, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Published on : 21 August 2022, 4:36 am

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये बंडखोरांवर आदित्य ठाकरेंनी तोंडसुख घेतलं. आधीच्या सरकारमधलेच बरेच गद्दार आता मंत्री झाले, पण त्यांना मंत्रिपदातून लायकी दाखवण्यात आली, असं म्हणत Aditya Thackeray यांनी शिंदे गटाला मिळालेल्या मंत्रिपदावरुन घणाघाती टीका केली

Web Title: In Shinde Fadanvis Government Rebels Got Ministerial Posts According To Merit Aditya Thackerays Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..