Barsu Refinery भागातील जमिनी कोणाच्या नावावर? Sanjay Raut यांनी Uday Samant यांना विचारला जाब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Barsu Refinery भागातील जमिनी कोणाच्या नावावर? Sanjay Raut यांनी Uday Samant यांना विचारला जाब

Published on : 28 April 2023, 11:55 am

बारसु येथील रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. आजपासून या ठिकाणी जमीन सर्वेक्षण केलं जात असून या सर्वेक्षणाला विरोध दर्शवण्यासाठी येथे हजारोच्या संख्येने आंदोलक तळ ठोकून आहेत. यावरून संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. याप्रकरणी राऊतांनी सामंतांना जाब विचारला आहे