Incentive Subsidy : शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Incentive Subsidy : शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान ?

Published on : 16 October 2022, 4:32 am

Incentive Subsidy for farmer : अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, अवकाळी अशा नैसर्गिक संकटात अडकलेल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांना अद्याप अनुदान मिळाले नव्हते.