Sakalchya Batmya Podcast | चीनला भारताचा धक्का! कोणत्या स्मार्टफोनवर येणार बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sakalchya Batmya Podcast : चीनला भारताचा धक्का! कोणत्या स्मार्टफोनवर येणार बंदी

Published on : 10 August 2022, 6:15 am

चीनला भारताचा धक्का! कोणत्या स्मार्टफोनवर येणार बंदी ते मंत्रीमंडळाचा विस्तार, वादाची ठिणगी पडली?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....

----------------------------------------------------------------------------
1. अखेर शिंदे - फडणवीस मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, कुणाची लागली वर्णी?
2. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बुरे दिन, इतर देशांपुढे हात पसरण्याची आली वेळ
3. चीनला धक्का देण्याच्या तयारीत सरकार; 'या' स्मार्टफोनवर येणार बंदी!
4.WhatsApp वरील मेसेज डिलीट करण्यासाठी मिळणार आता दोन दिवस
5. रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील 3 बॅंकांवर दंडात्मक कारवाई
6. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड
7. पोलार्डचे मोठे रेकॉर्ड; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
8. चर्चेतील बातमी - Bihar Political Crisis : नितीशकुमार सरकार कोसळणार, भाजपच्या 16 मंत्र्यांचा राजीनामा

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....