Indian Army facilitates COVID vaccination drive for 12-14 age group in Baramulla | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: जम्मू , काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून लसीकरणाची मोहीम

Published on : 5 April 2022, 4:00 am

जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून COVID-19 लसीकरण मोहीम स्थानिकांना मदतीचा हात देण्यासाठी भारतीय लष्कराने हि मोहीम राबवली आहे लसीकरण शिबिरात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते स्थानिकांनी भारतीय लष्कर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 12-14 वयोगटासाठी कोविड लसीकरण हि मोहिम राबवली आहे

Web Title: Indian Army Facilitates Covid Vaccination Drive For 12 14 Age Group In Baramulla Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top