Indian Navy's second Air Squadron 316 commissioned at INS Hansa in Goa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: INAS 316 आजपासून भारतीय नौदलाच्या ताफ्यात

Published on : 29 March 2022, 3:00 pm

भारतीय नौदल हवाई पथक (INAS) 316 गोव्यातील INS हंसा येथे कार्यान्वित झाले. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत ते कार्यान्वित झाले. भारतीय नौदलाने 2013 मध्ये आठ P-8I विमानांची पहिली तुकडी विकत घेतली होती. जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक म्हणून INAS 316 चे नाव 'द कॉन्डर्स' असे आहे.

Web Title: Indian Navys Second Air Squadron 316 Commissioned At Ins Hansa In Goa Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :GoaIndian Navy
go to top