खासगी रॉकेट लॉंचिंगमुळे भारतातील तरुणाईला रोजगार मिळणार? ( India's 1st private rocket Vikram-S launch ) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षता पांढरे

खासगी रॉकेट लॉंचिंगमुळे भारतातील तरुणाईला रोजगार मिळणार?

Published on : 18 November 2022, 7:35 am

India's 1st private rocket Vikram-S launch : भारतातील स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीने तयार केलेल्या पहिल्या रॉकेटने आज अवकाशात झेप घेतली. या रॉकेटला भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरून Vikram-S' असं नाव देण्यात आलं आहे.

टॅग्स :IndiaIsro