इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे कसे होते संबंध?

Thursday, 19 November 2020

इंदिरा गांधी जयंती विशेष
आज १९ नोव्हेंबर म्हणजेच भारताच्या "आयर्न लेडी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जन्मतिथी. दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच १७ नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन होता. तर आज आपण जाणून घेऊयात इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काही गोष्टी.