Video : इंदुरीकर महाराज म्हणतात 'ती मुलं दिव्यांग होतील!' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : इंदुरीकर महाराज म्हणतात 'ती मुलं दिव्यांग होतील!'

Published on : 8 March 2022, 1:48 pm

या वादग्रस्त विधानामुळेच इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत अकोल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडेंकडून आयोजित कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ठेवण्यात आलेलं. या संपूर्ण कीर्तनात इंदुरीकरांनी युट्यूबवर्सना खडेबोल सुनावले आपल्या कीर्तनातील व्हिडीओ युट्युबवर टाकून ४ हजार युट्युबवाले कोट्याधीश झाले असं म्हणतानाच त्यांनी युटयुबवर सडकून टीका केली. इंदुरीकर एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर पुढे त्यांनी दिव्यांगांची खिल्ली उडवताना केलेल्या वेडेवाकडे हावभावामुळे इंदुरीकर पुन्हा नव्या वादात अडकलेत. याआधीही इंदुरीकर महाराज महिलांविषयी केलेल्या विधानांमुळे वादात अडकलेत.

Web Title: Indurikar Maharaj Says Those Children Will Be Crippled

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top