शाई फेकल्याची घटनेचा पाटलांनी घेतला धसका, Chandrakant patil यांनी वापरला फेस शील्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

शाई फेकल्याची घटनेचा पाटलांनी घेतला धसका, Chandrakant patil यांनी वापरला फेस शील्ड

Published on : 18 December 2022, 5:38 am

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. हे प्रकरण सध्या तापलेलं आहे. त्यामुळे आज एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील चक्क फेस मास्क घालूनच अवतरले.

टॅग्स :Chandrakant PatilBjp