Mon, Feb 6, 2023
Video- Shubham Botre
Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून Samruddhi Mahamarg ची पाहणी
Published on : 4 December 2022, 9:30 am
समृद्धी महामार्गाचे 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी करत आहेत. नागपूर ते शिर्डी असा सोबत प्रवास करून समृद्धी महामार्गाची ट्रायल घेत आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत पाहणी करत आहेत.