Tue, June 6, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Video : शरद पवारांनी सांगितला दिंडी यात्रेचा 'तो' किस्सा
Published on : 1 May 2022, 12:58 pm
राजकीय यात्रांचे प्रेरणास्थान राहिलेली महाराष्ट्रातील पहिली शेतकरी दिंडी १९८० मध्ये जळगाव ते नागपूरदरम्यान निघाली हाेती. यातून शरद पवारांचा राष्ट्रीय राजकीय क्षितिजावर उदय झाला. या दिंडीत पवारांच्या संघटनकाैशल्याची चुणूक दिसल्याने दिल्लीत त्यांच्या नेतृत्वात पहिली किसान रॅली निघाली. पवारांनी सांगितला या यात्रे दरम्यानचा 'तो' किस्सा .