esakal | क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर शंतनू सुगवेकर यांचा प्रेरणादायी प्रवास ; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर यांचा प्रेरणादायी प्रवास ; पाहा व्हिडिओ

Jun 9, 2021

#InspiringStories: रानडे रीएलटर्स प्रस्तुत #InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला एक उत्तम फलंदाज ते साई बाबांचे निस्सीम भक्त अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर Shantanu Sugvekar यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program) त्यांचे क्रिकेटवर असलेले प्रेम, त्यांची क्रिकेट कारकीर्द, त्यांचा फलंदाज म्हणून आलेला अनुभव, त्यांचे मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.