Interest Subsidy : केंद्राच्या व्याज सवलत योजनेचा लाभ कुणाला ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Interest Subsidy : केंद्राच्या व्याज सवलत योजनेचा लाभ कुणाला ?

Published on : 19 August 2022, 5:00 am

तीन लाखांपर्यंतचं पीककर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यास केंद्र सरकार इच्छूक नव्हतं. मात्र लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळं केंद्रानं अखेर योजनाला मुदतवाढ दिली. मात्र व्याज सवलत दोन टक्क्यांऐवजी दीड टक्क्यांपर्यंत कमी केली. पण ही व्याज सवलत योजना काय आहे? या योजनेचा लाभ नक्की कुणाला मिळेल? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल.

Web Title: Interest Subsidy Who Benefits From The Centre Interest Subsidy Scheme

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..