पुण्यात तळीरामांकडून मद्य खरेदीसाठी काटकोरपणे शिस्तीचे पालन

मंगळवार, 5 मे 2020

पुणे - पुण्यातील सकाळनगर परिसरात असलेल्या विशाखा वाईन्स या दुकानात मद्यपींनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रांग लावून काटेकोरपणे सोशल डीस्टंसिंगचे पालन केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 
(बातमीदार: रफिक पठाण, व्हिडीओ: कुशल कुबेर)