आयपीएलचा रन-संग्राम: Banglore Vs Delhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Team eSakal

आयपीएलचा रन-संग्राम: Banglore Vs Delhi

Published on : 2 November 2020, 11:46 am

आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या आज होणाऱ्या सलामी सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.