आयपीएलचा रन-संग्राम: Rajasthan Vs Kolkata

Thursday, 1 October 2020

'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या आज होणाऱ्या सलामी सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.