esakal | बायो-बबलचा फुगा फुटला; होमग्राउंडवर BCCIच नेमकं काय चुकलं?

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

बायो-बबलचा फुगा फुटला; होमग्राउंडवर BCCIच नेमकं काय चुकलं?

May 4, 2021

बायो-बबलमध्ये कोरोनाने छेद केल्यानंतर काही खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. एका मागून एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडत असताना बीसीसीआयने अखेर यंदाच्या हंगामातील स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. युएईतमध्ये बायो-बबलच्या सुरक्षा कवचात यशस्वी पार पडलेली स्पर्धा भारतात अपयशी ठरली आहे.