Video : अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणाला भाजप खरंच घाबरली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणाला भाजप खरंच घाबरली?

Published on : 15 June 2022, 9:37 am

पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला. यावेळी झालेल्या देहूतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू दिलं नाही म्हणून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला

Web Title: Is Bjp Really Scared Of Ajit Pawars Bold And Blunt Nature

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top