Harshvardhan Jadhav : माजी आमदारावर मारहाणीचा आरोप मैत्रिणीने शेअर केला व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Harshvardhan Jadhav : माजी आमदारावर मारहाणीचा आरोप मैत्रिणीने शेअर केला व्हिडिओ

Published on : 1 November 2022, 7:02 am

Isha Jha on Harshvardhan Jadhav : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव अडचणीत आले आहेच. हर्षवर्धन यांच्यावर सहकारी ईशा झा यांनी व्हिडीओ शेअर करत मारहाणीचा आरोप केला आहे. संशय घेऊन जाधव यांनी बेदम मारहाण केल्याचे ईशा झा यांचे म्हणणे आहे. तसेच, याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचेही म्हटले आहे.