Thur, May 19, 2022
Video- कल्याण भालेराव
Israel Palestine Conflict: इस्रायल-पॅलेस्टाईनचा संघर्ष नेमका काय आहे?;पाहा व्हिडिओ
Published on : 12 May 2021, 2:54 pm
अलिकडच्या आठवड्यांमध्ये पॅलेस्टाईन समर्थक आंदोलक आणि इस्त्रायली पोलिसांदरम्यान संघर्ष विकोपाला गेलाय. या संघर्षामुळे जेरुसलेममधील तणाव अधिकच वाढला आहे. दोन्हींबाजूंनी आता रॉकेट्स डागले जात आहेत. आतापर्यंत यामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका भारतीय महिलेचाही समावेश आहे. हा सगळा वाद सुरु आहे तो जेरुसलेम शहरावरील मालकी हक्कावरुन... जेरुसलेमबाबतचा नेमका वाद काय आहे? पॅलेस्टाईन समर्थकांचं काय म्हणणं आहे? या सगळ्यात हमास संघटनेचा काय रोल आहे आणि त्यांचा इस्त्रायलसोबत काय वाद आहे, हे जाणून घेऊयात... आज काय विशेषमध्ये..!
Web Title: Israel Palestine Conflict Jerusalem
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..