Sada Sarvankar: प्रभादेवीतल्या राड्यातील  गोळीबार सरवणकरांच्याच बंदूकीने झाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Sada Sarvankar: प्रभादेवीतल्या राड्यातील  गोळीबार सरवणकरांच्याच बंदूकीने झाला?

Published on : 12 January 2023, 7:45 am

काही दिवसांपूर्वी प्रभादेवी परिसरात शिंदे आणि ठाकरे गटात मोठा राडा झाला होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या बंदुकीतुनच गोळीबार करण्यात आल्याचे बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालातून समोर आले आहे