Video : 'सकाळ'ने फुलेवाडाच्या प्रवेशद्वारावरील अनधिकृत बोर्डबाबत आवज उठवल्यानंतर तो काढण्यात आला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : 'सकाळ'ने फुलेवाडाच्या प्रवेशद्वारावरील अनधिकृत बोर्डबाबत आवज उठवल्यानंतर तो काढण्यात आला

Published on : 28 May 2022, 12:57 pm

महात्मा फुले वाड्याच्या प्रवेशद्वारावर भाजप नगरसेविकेच्या सासूच्या नावाने बोर्ड लावण्यात आला होता. याबाबत सकाळने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर तो बोर्ड काढून टाकण्यात आला.

Web Title: It Was Removed After Sakal Raised A Voice Against The Unauthorized Board At The Entrance Of Phulewada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top