Sun, Sept 24, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Jallikattu Bailgada Sharyat: बैलगाडा शर्यत आणि जल्लीकट्टू शर्यतीबाबत मोठा निर्णय
Published on : 18 May 2023, 9:55 am
Jallikattu Bailgada Sharyat: बैलगाडा शर्यतीवर सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय सुनावला आहे. बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी नाही असा अंतिम निकाल सुप्रीम कोर्टाने दिली आहे. यावेळी तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन करण्यात आले.