Video : राज्यपाल, नवाब मलिकांवर जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहात खडाजंगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : राज्यपाल, नवाब मलिकांवर जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहात खडाजंगी

Published on : 4 March 2022, 2:49 pm

जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी (ता.चार) अर्थसंकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेत राज्याच्या विषयावर खंडाजगी झाली. यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी महाविकास आघाडीने राज्यपाल यांच्या निषेधात प्रस्ताव मांडला. या भाजपकडून जोरदार विरोध करत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर राज्य शासनाच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला ही भाजपकडून विरोध केला. त्यामुळे जिल्हा जिल्हा परिषद सभेत राज्याच्या विषयावर महाविकास आघाडी व भाजप सदस्यांमध्ये खडाजंगी झाली.

Web Title: Jalna Zilla Parishad On The Governor Nawab Malik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Day MaharashtraJalna
go to top