ज्वारीचे आयते

Wednesday, 19 February 2020

साहित्य : ज्वारीचे पीठ, मीठ. कृती : १. ज्वारीचे पीठ रात्री ताकात भिजवणे. (डोशाच्या पिठापेक्षा किंचित पातळ) २. सकाळी मीठ घालून डोशाप्रमाणे आयते बनवून घेणे. टीप - हे आयते आमरसासोबत खाण्याची प्रथा आहे. परंतु याला अजून हेल्दी करायचे असल्यास एखादी उसळ किंवा भाजी सोबतही खाता येईल. (शिल्पा परांडेकर )