Jayant Patil ED Inquiry: ९ तासांनंतर जयंत पाटील ईडी कार्यलयाबाहेर, चौकशीत काय घडलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Jayant Patil ED Inquiry: ९ तासांनंतर जयंत पाटील ईडी कार्यलयाबाहेर, चौकशीत काय घडलं?

Published on : 23 May 2023, 4:31 am

Jayant Patil ED Inquiry: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची IL&FS कंपनीच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडी चौकशी करण्यात आली. त्यांच्या या चौकशीविरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले. जवळपास ९ तास त्यांची चौकशी सुरु होती. यानंतर पाटील ईडी कार्यालयाबाहेर आले. त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गडारा जमा झाला. यावेळी त्यांनी आपल्या सर्मथकांचे आभार मानत त्यांना घरी परत जाण्याची विनंती केली.