Jayant Patil ED चौकशी, NCP कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक, BJP विरूद्ध तूफान घोषणाबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Jayant Patil ED चौकशी, NCP कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक, BJP विरूद्ध तूफान घोषणाबाजी

Published on : 22 May 2023, 4:33 am

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी चौकशी होणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (IL&FS) शी संबंधित कथित गैरव्यवहाराबाबत ही ईडी चौकशी करण्यात येणार आहे. मात्र या चौकशीविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी कार्यलयाबाहेर कार्यकर्ते आंदोलन करत असून भाजप विरूद्ध घौषणाबाजी सुरु आहे.