esakal | Jayant Patil Meeting At Pune:पूर नियंत्रणाबाबत अधिका-यांबरोबर बैठक; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

Jayant Patil Meeting At Pune:पूर नियंत्रणाबाबत अधिका-यांबरोबर बैठक;व्हिडिओ

May 18, 2021

सातारा (satara) : यंदाच्या पावसाळ्यात (rain) पश्चिम महाराष्ट्रात (western maharashtra) पूरस्थिती (flood) निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदामंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी आज (मंगळवार) पुण्यात संभाव्य पूर नियंत्रणाबाबत अधिका-यांबरोबर बैठक घेतली. संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी प्रशासनाने काय तयारी केली, याची माहिती त्यांनी संबंधितांकडून घेतली. (Video - Jayant Patil Twitter)