Sat, March 25, 2023
Video- Aditya Kakde
नवाब मालिकांचा राजीनामा घेणार नाही; पाहा व्हिडिओ
Published on : 1 March 2022, 2:45 pm
नवाब मालिकांचा राजीनामा घेणार नाही. अनिल देशमुख यांच्याबाबत जे घडलं नाही ते दाखवायचं प्रयत्न आहे त्यामुळे आम्ही एक राजीनामा दिला आता पुन्हा राजीनामा घेणार नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडलं.