Jayant Patil : रमेश बैस यांच्या राज्यपालपदी नियुक्तीवर पाटलांचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Jayant Patil : रमेश बैस यांच्या राज्यपालपदी नियुक्तीवर पाटलांचा सल्ला

Published on : 12 February 2023, 8:10 am

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. यासोबतच रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना नव्या राज्यपालांना भाजपचं बाहुलं होऊ नये असा सल्ला दिला