Jitendra Awhad Press Conference : ''काहीही करा, पण असं राजकारण करु नका'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , प्रमोद पवार

Jitendra Awhad Press Conference : ''काहीही करा, पण असं राजकारण करु नका''

Published on : 14 November 2022, 12:18 pm

Jitendra Awhad Press Conference : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वियनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन राज्यभरात राजकीय वातावरण चांगलचं पेटलयं. अशात आज स्वत: आमदार जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.