Jitendra Awhad : 'ती' ऑडिओ क्लिप जितेंद्र आव्हाडांची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Jitendra Awhad : 'ती' ऑडिओ क्लिप जितेंद्र आव्हाडांची?

Published on : 28 January 2023, 3:37 pm

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यासोबतच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे.