Ruta Awhad On Jitendra Awhad : विनयभंगाच्या आरोपावर पत्नी ऋता आव्हाड भडकल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Ruta Awhad On Jitendra Awhad : विनयभंगाच्या आरोपावर पत्नी ऋता आव्हाड भडकल्या

Published on : 14 November 2022, 1:20 pm

विनयभंगा प्रकरणी  आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम ३५४ लावण्यात आला आहे. अशात जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड या आरोपांचे खंडन करताना पाहायला मिळत आहे.

Ruta Awhad On Jitendra Awhad