esakal | गांधींगिरी करणाऱ्या जितेंद्र भावे यांना अटक;व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

Jitendra Bhave Arrested : गांधींगिरी करणाऱ्या जितेंद्र भावे यांना अटक

May 26, 2021

नाशिक (Nashik) : डिपाॅझिट परत द्यावे यासाठी (AAP Leader Jitendra Bhave)कपडे काढून आंदोलन करण्याचा प्रकार नाशिकमधील एका (Jitendra Bhave Arrested) रुग्णालयात घडला. मेडिक्लेममधून बिल सेटलमेंट झालेले असतानाही उरलेली रक्कम रुग्णालय (Nashik) परत देत नसल्याबद्दल हा प्रकार घडला.