esakal | 'कपडे काढो' आंदोलनावर आपचे जितेंद्र भावे यांची प्रतिक्रिया;व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

'कपडे काढो' आंदोलनावर आपचे जितेंद्र भावे यांची प्रतिक्रिया;व्हिडिओ

May 26, 2021

Nashik : एका खासगी रुग्णालयात बिलाच्या मुद्द्यावरुन वाद झाल्यानंतर रुग्णाचे नातेवाईक आणि आम आदमी पक्षाचे नेते Jitendra Bhave यांनी रुग्णालयात जाऊन अंगावरील कपडे काढत 'कपडे काढो' आंदोलन केलं. कोरोनाकाळात रुग्णाला दवाखान्यात भरती करताना डिपॉझिट घेऊ नये असा शासनाचा आदेश असूनही प्रायव्हेट हॉस्पिटल डिपॉझिट शिवाय भरती करून घेत नाहीत. ही प्रायव्हेट हॉस्पिटल्सची मुजोरी उतरवणार अशी प्रतिक्रिया भावेंनी पत्रकारांशी बोलताना दिली.

(व्हिडीओ - केशव मते)