Fri, March 31, 2023
Video- अक्षता पांढरे
Jitendra Awhad : पत्रकारांच्या प्रश्नावर भडकले आव्हाड म्हंटले "चपलेने मारलं पाहिजे.."
Published on : 31 January 2023, 7:16 am
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना एका पत्रकाराच्या प्रश्नावर भडकलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी चित्रा वाघ त्यांच्यावर देखील निशाणा साधला.