Sakalchya Batmya Podcast : ऑस्करमध्ये Jr. NTR सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sakalchya Batmya Podcast : ऑस्करमध्ये Jr. NTR सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरणार?

Published on : 16 August 2022, 2:00 am

घराणेशाही संपवण्याच्या लढ्यात साथ द्या ते ऑस्करमध्ये Jr. NTR सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरणार? १) घराणेशाही संपवण्याच्या लढ्यात मला साथ द्या; PM मोदींचं आवाहन

२) नेताजींच्या अस्थी परत आणा; सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची विनंती

३) रक्तदान चळवळीसाठी दिल्लीचा तरुण भारत भ्रमंतीवर

४) देशातील पहिल्या कोरोना प्रतिबंधक नोझल लसीची चाचणी पूर्ण

५) राज्यात पाऊस परतला, पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा IMDचा इशारा

६) Oscar Predictions : ज्युनिअर एनटीआर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणार?

७) संपूर्ण जगात 4,000 वाघ, पण राहुल द्रविड फक्त एकच - रॉस टेलर

८) "खात्याला न्याय कसा देता हे महत्त्वाचं"; मंत्र्यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री म्हणाले...

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

Web Title: Join The Fight To End Dynasties At The Oscars Jr Ntr To Be The Best Actor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra Politics