esakal | 'थेट पाईपलाईनने पाणी आणण्याची योजना जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण होईल';पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

'थेट पाईपलाईनने पाणी आणण्याची योजना जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण होईल';पाहा व्हिडिओ

Jun 11, 2021

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी आणण्याची योजना जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. अधिकाऱ्यां समवेत त्यानी आज या योजनेची पाहणी केली. येत्या महिन्याभरात जॅकवेलच्या कामाची उंची वाढविण्यावर भर द्या. सर्व यंत्रणा जागेवरच कामावर लावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

(बातमीदार - डॅनियल काळे) (व्हिडीओ - मोहन मेस्त्री)