Kargil Vijay Diwas | कारगिलच्या युद्धाला सुरुवात कशी झाली ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Kargil Vijay Diwas : कारगिलच्या युद्धाला सुरुवात कशी झाली ?

Published on : 26 July 2022, 5:00 am

२६ जुलै हा कारगिल दिवस म्ह्णून साजरा केला जातो. दोन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला. ज्यात पाकिस्तानचे जवळपास ५०० सैनिक मारले गेले. तर भारतीय लष्कराचे ५२७ जवान शहीद झाले आणि १३६३ जण जखमी झाले होते.

Web Title: Kargil Vijay Diwas How Did The Kargil War Begin

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..