Maharashtra-Karnataka Border: ज्यावरुन राडा झाला, त्यावर बोम्मई म्हणतात- "ते मी केलंच नाही" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Maharashtra-Karnataka Border: ज्यावरुन राडा झाला, त्यावर बोम्मई म्हणतात- "ते मी केलंच नाही"

Published on : 15 December 2022, 3:39 pm

नक्की ट्विटरच अकाउंट फेक की मुख्यमंत्री? अस म्हणायची सध्या वेळ आलीये. ती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यामुळे. कारण त्यांच्या ज्या एका ट्विटमुळे दोन्ही राज्यात एवढा राडा झाला होता,तोच राडा जेव्हा पक्षाच्या अंगाशी येताना पहिला तेव्हा सारवासारव करत, ते ट्विट करणारा मी नव्हेच' अशी लखोबा लोखंडेची भूमिका बोम्मई यांनी घेतली. काय आहे प्रकरण? जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून

Karnataka CM Twitter regarding claim on Maharashtra village, now they say 'Those Twitter are fake so, the question arises Is Twitter account fake or the Chief Minister?