Karnataka : भरचौकात दहशत माजवणाऱ्यावर पोलिसांची थेट कारवाई, पायावर घातली गोळी | Karnataka Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Karnataka Crime News : भर चौकात दहशत माजवणाऱ्यावर पोलिसांची थेट कारवाई, पायावर घातली गोळी

Published on : 6 February 2023, 9:33 am

कर्नाटकातील कलबुर्गी वर्दळीच्या ठिकणी दहशत माजवणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांना ओपन फायरिंग करावी लागली.

टॅग्स :Karnataka