Karnataka Student Called Terrorist : शिक्षक कसाब म्हणाला; मग विद्यार्थ्यानं शिक्षकाचीच शाळा घेतली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , Komal Jadhav (कोमल जाधव)

Karnataka Student Called Terrorist : शिक्षक कसाब म्हणाला; मग विद्यार्थ्यानं शिक्षकाचीच शाळा घेतली

Published on : 29 November 2022, 7:49 am

Karnataka Student Called Terrorist : कर्नाटकातील उडुपीमधील एका कॉलेजातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात शिक्षकानं एका मुस्लिम विद्यार्थ्याची तुलना थेट अतिरेक्याशी केली. त्यानंतर संतापलेल्या विद्यार्थ्यानं शिक्षकाचीच शाळा घेतली.